राजकारण
-
स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या राज्यकर्त्यांचाच जिल्ह्यातील युवतींकडे कानाडोळा — डॉ.धर्मेश पालवे
(संपादकीय) जशा महिला घर चालवू शकतात, तशा राज्य आणि देश ही चालवू शकतात. अलीकडे महिलांचा राजकारणात सक्रिय सहभाग वाढत आहे. पूर्वी महिलांना डावलले जात होते. आता मात्र, महिलांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. जर एखादा निर्णय पक्षश्रेष्ठींनी चुकीचा घेतला असेल तर महिला त्याविरोधात आवाज उठवतात. महिला निवडणुकांमध्ये सर्वच पातळीवर जबाबदारी पार पाडत असेल तर तिला उमदेवारी देण्यास हरकत…
Read More » -
एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हातात रिमोट हीच आमची संवादाची साधने आहेत का .. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचा एरंडोल येथील कार्यक्रम प्रसंगी सवाल
म.जा.न्यूज नेटवर्क एरंडोल:-एका हातात मोबाईल व दुसऱ्या हातात रिमोट हीच आमची संवादाची साधने आहेत का यातून सूजन नागरिक कसे तयार होणार असा अंतर्मुख करणारा सवाल रूपालीताई चाकणकर यांनी येथे केला. यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी.डी.एस.पी महाविद्यालयात १८ सप्टेंबर २०२४ बुधवार रोजी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी युवतींशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा…
Read More » -
माझी बांधीलकी राजकारणा ऐवजी समाजकारणाला प्राधान्य देणारी.. ___ सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन
म.जा.न्युज नेटवर्क एरंडोल: मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्ती असून माझ्या परिवाराला कोणताही राजकीय वारसा नाही. केवळ जनतेची सेवा करणे या ध्येयाने प्रेरित होऊन मी विधानसभा निवडणूक लढवीत आहे.आतापर्यंत या मतदार संघाचे नेतृत्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडे होते.यावेळी कोणीतरी अपक्ष उमेदवार म्हणून परिवर्तनासाठी पुढे यावे अशी जनतेकडून मागणी झाल्याने मी अपक्ष उमेदवारी करण्याचे ठरविले आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन…
Read More » -
जळगाव चे आमदार सुरेश मामा भोळे यांच्या वाहनावर दंडात्मक कारवाई..!
प्रतिनिधी जळगाव: शहर विधानसभेचे आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे यांच्या वापरात असलेल्या वाहनावर जळगाव वाहतूक शाखेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक शाखेतर्फे ई – चलनाच्या माध्यमातून आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम अद्याप भरण्यात आलेली नाही. सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक कुमार पी.गुप्ता यांनी याबाबत वाहतूक शाखेकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. सर्वसामान्य वाहन चालकांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचा…
Read More »