Month: April 2024
-
आरोग्य
जागतिक आरोग्य दिन आणि भारतातील आरोग्य विषयक आस्था..!
आरोग्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि आपल्या वैद्यकीय विद्याशाखेच्या व्यापक योगदानाची नोंद करण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी संपूर्ण जगात जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) या जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जगावर आरोग्य विषयक कार्य करणे, विविध योजना राबवणे आदी सेवा बजावल्या जातात या संस्थेच्या मते आरोग्य हे मानवी कल्याणासाठी मूलभूत गरज आहे. जागतिक लसीकरण सप्ताह,…
Read More »