पोलिस

  • घरफोडी व वाहन चोरी प्रकरणातील तीनही आरोपी जेरबंद..!

    म.जा.न्युज नेटवर्क जळगाव: शहरातील भुसावळ रोड वरील चांडक हॉस्पिटल मागील गोल्ड सीटी येथे वास्तव्यास असणाऱ्या कुंदन भटू सोनी यांच्या घराच्या बाल्कनी ची खिडकी तोडून घरातून ७५हजारांचा मुद्देमाल तसेच २मोबाइल- अंदाजित किंमत १लाख ३४हजार असा ऐवजावर डल्ला मारल्याप्रकरणी एम.आय.डी.सी पोलिस स्टेशन ला भा.न्याय.संहिते च्या कलम ३३१(४)३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हेगारांवर शहादा जि.नंदुरबार येथे मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल…

    Read More »
  • एरंडोल तालुक्यातून ७९ समाजउपद्रवी तीन दिवसांसाठी हद्दपार..!

    म. जा. न्युज नेटवर्क एरंडोल: गणपती विसर्जन मिरवणूक (अनंत चतुर्दशी) व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने एरंडोल तालुक्यातील व शहरातील शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्वधर्मीय सण उत्सव शांततेत पार पडावेत याकरिता एरंडोल तालुक्यातील ७९ उपद्रविंना दिनांक १७सप्टेंबर ते १९ सप्टेंबर असे तीन दिवस हद्दपार करण्यासाठी एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) यांना प्रस्ताव…

    Read More »
  • एरंडोल येथे पोलिसांचे पथसंचलन..!

     म. जा.न्युज नेटवर्क एरंडोल: येथे गणेश विसर्जन व ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार कोठेही घडू नये यासाठी शहरातील प्रमुख भागांत एरंडोल पोलीसांकडून रूट मार्च काढण्यात आला. या पथसंचलनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल नंदवाळकर,पोलिस निरिक्षक सतीश गोराडे,सहायक पोलिस निरीक्षक शंकर पवार,पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या सह पोलिस स्टेशन चे सर्व कर्मचारी…

    Read More »
  • गुन्ह्याच्या तपास कामी उत्कृष्ट कामगिरी बद्दल एरंडोल पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल सह पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव..!

    एरंडोल: येथे अल्पवयीन मुली बाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसताना केवळ एका मोबाईल कॉल चा सतत दोन महिने पाठपुरावा करून व तांत्रिक विश्लेषणाआधारे आरोपीस मुलीसह जोधपुर (राजस्थान) येथून ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करण्याची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल येथील पोलीस उपनिरीक्षक शरद सदाशिव बागल व त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार राजेश पंडीत पाटील, काशिनाथ पाटील,पंकज पाटील यांचा 17 मे 2024 रोजी जळगाव जिल्हा पोलीस…

    Read More »
  • चाळीसगाव येथील माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ल्या प्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    चाळीसगाव: येथील माजी नगरसेवक बाळासाहेब(महेंद्र)मोरे यांच्यावर अज्ञात हल्लखोरांकडून बेछूट गोळीबार केल्याची घटना बुधवारी पावणे पाच वाजेच्या सुमारास हनुमान वाडी भागात घडली होती. या हल्ल्यात मोरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी ७ जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न व कट रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अजय संजय बैसाणे यांच्या फिर्यादीवरून १) गुड्डू उर्फ उद्देश शिंदे…

    Read More »
  • चाळीसगाव येथे अज्ञातांकडून माजी नगरसेवकावर बेछूट गोळीबार..!

    (प्रतिनिधी) चाळीसगाव: येथे एका माजी नगरसेवकावर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांकडून अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. महेंद्र(बाळू) मोरे असे गोळीबारात जखमी झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव असून ते हनुमानवाडी भागातील आपल्या कार्यालयात बसलेले असतांना सायंकाळी पावणेपाच वाजता तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांकडून गावठी कट्ट्यातून तीन ते चार राऊंड फायर करण्यात आल्यामुळे…

    Read More »
  • रवंजे बु! येथे किरकोळ कारणावरून ‘फायटर, ने मारहाण..!

    एरंडोल: तालुक्यातील रवंजे बु! येथे दोन गटात किरकोळ कारणावरून मारहाण होऊन एका गटाकडून फायटर ने मारहाण करण्यात आली.याप्रकरणी परस्परविरुद्ध तक्रारी एरंडोल पोलिस स्टेशन ला नोंदविण्यात आल्या आहेत.   राजू तापीराम देशमुख याने केलेल्या तक्रारीनुसार पंकज कोळी, राजू कोळी, राकेश कोळी, हिरालाल कोळी,मोहन कोळी या आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून देशमुख यांचा मुलगा महेंद्र याला छातीवर फायटर ने मारहाण केली तसेच महेंद्र…

    Read More »
  • खडके बु! येथे गॅस हंडीच्या स्फोटात ३ जण जखमी..!

    एरंडोल: तालुक्यातील खडके बुदृक येथे घरगुती वापराच्या हंडीचा अचानक स्फोट होऊन आई- रेशमबाई नामदेव गवळे वय -७०,पती-ज्ञानेश्र्वर नामदेव गवळे वय-४५ व पत्नी- सोनाली ज्ञानेश्र्वर गवळे वय-४० असे तीन जण भाजले ही घटना २७ जानेवारी २०२४ शनिवार रोजी स्वयंपाक केला जात असताना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. तिघे जण २५ ते ३०टक्के भाजल्याची माहिती एरंडोल ग्रामीण रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. रविवारी रात्री…

    Read More »
  • दगडफेक व युवकास मारहाण केल्याप्रकरणी एरंडोल शहर तेली समाजातर्फे पोलिस प्रशासनास देण्यात आले निवेदन

    एरंडोल: येथे एका गटातील युवकांनी घरात प्रवेश करत एका युवकास जबर मारहाण केल्याप्रकरणी एरंडोल शहर तेली समाजातर्फे बुधवारी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांना निवेदन देण्यात येऊन याप्रकरणी अजून ८ते १० आरोपींना अटक करण्यात यावी तसेच मारहाण झालेल्या युवकास पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांवरील हल्ला प्रकरणी तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा पोलिस कसून शोध…

    Read More »
  • पोलिसांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्या प्रकरणी एरंडोल येथे २९ आरोपींना अटक पैकी सात आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी..!

    एरंडोल: पोलिसांना त्यांचे शासकीय कर्तव्य बजावण्यापासून अटकाव करून पोलीस पाठलाग करीत आहेत म्हणून पोलिसांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या दिशेने तीव्र गतीने तसेच गंभीर इजा होईल या उद्देशाने मोठमोठ्या विटा व दगड फेक करण्यात आल्याची घटना २२ जानेवारी २०२४ रोजी रात्री ०९:४५ वाजेच्या सुमारास रंगारी पुलाच्या कोपऱ्यावर घडली, या दगडफेकीत सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल,पोलीस हेड…

    Read More »
Back to top button
Translate »