वैद्यकीय

  • शास्त्री फार्मसी इन्स्टिट्युट तर्फे एड्स जनजागृती रॅली चे आयोजन..!

    म. जा. न्युज नेटवर्क एरंडोल: तालुक्यातील पळासदळ येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीत ०६ डिसेंबर २०२४ रोजी  शासकीय ग्रामीण रुग्णालय एरंडोल यांच्या सैयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामीण रुग्णालय एरंडोल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक जाधव होते, कार्यक्रमाच्या सुरवातीला वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजल वानखेडे यांनी जनजागृति प्रभात फेरीस रवाना केले. शास्त्री फार्मसिच्या सर्व विद्यार्थ्यांनी व…

    Read More »
  • शास्त्री इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीत संविधान दिवस साजरा..!

    म.जा.न्युज नेटवर्क एरंडोल: तालुक्यातील पळासदळ येथील शास्त्री इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीत २६नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु असल्याने, प्रत्येक प्रात्यक्षिक वर्गात स्वतंत्रपणे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन प्रा.करण पावरा यांनी केले तसेच भारतीय संविधानाप्रति एकनिष्ठतेची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य…

    Read More »
  • एरंडोल येथे आढळला ११ वर्षीय ‘डेंग्यू, संशयित..!

        म. जा. न्युज नेटवर्क एरंडोल: येथील पारधी वाड्यात डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.हितेश देविदास पारधी,वय ११ वर्षे हा मुलगा संशयित रुग्ण आहे.जळगांव येथील निरामय हाॅस्पिटलच्या अहवालात सदर मुलाला डेंग्यूची लक्षणे स्पष्ट झाली असून तो डेंग्यूचा संशयित रुग्ण आहे. असे नमूद केले आहे. दरम्यान शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल संबंधित यंत्रणा व नगरपालिका प्रशासन यांना प्राप्त झाला…

    Read More »
  • जागतिक आरोग्य दिन आणि भारतातील आरोग्य विषयक आस्था..!

    आरोग्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि आपल्या वैद्यकीय विद्याशाखेच्या व्यापक योगदानाची नोंद करण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी संपूर्ण जगात जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) या जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जगावर आरोग्य विषयक कार्य करणे, विविध योजना राबवणे आदी सेवा बजावल्या जातात या संस्थेच्या मते आरोग्य हे मानवी कल्याणासाठी मूलभूत गरज आहे. जागतिक लसीकरण सप्ताह,…

    Read More »
  • मायग्रेन आणि त्यावरील उपाय

    डोकेदुखी हा आजार वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. जीवनशैलीमुळे होणारा त्रास म्हणजे मायग्रेन त्यालाच आपण अर्धी डोकेदुखी म्हणतो. अमेरिकेतील प्रत्येकी पाच महिलांपैकी एका महिलेला हा त्रास होतो तर यूके मध्ये चार पैकी एक महिलेला मायग्रेनने त्रस्त केले आहे. भारता मध्ये ह्या मायग्रेनचा त्रास बर्‍याच लोकांमध्ये आढळतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ह्याचे प्रमाण जास्त असते. हा आजार साधारणत: २० ते ४५ वयोगटातल्या लोकांना जास्त प्रमाणात…

    Read More »
  • रोज रात्री हळदीचं दूध पिता? ५ त्रास असतील तर चुकूनही पिऊ नका हळदीचं दूध, आजारी पडाल.

    हळदीच्या दूधाला गोल्डन मिल्क (Golden Milk) असंही म्हटलं जातं. हिवाळ्याच्या दिवसांत हळदीच्या दूधाचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. हळदीचे दूध प्यायल्याने सर्दी,खोकला यांसारखे आजारही उद्भवत नाहीत.(Turmeric Milk Benefits) हळदीचे दूध प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. दुधात प्रोटिन्स,लिनोलिक आणि ओमेगा-३ फॅटी एसिड्स असतात जे चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. दूधात कॅल्शियम, व्हिटामीन डी, व्हिटामीन बी-१२, पोटॅशियम, फोस्फोरस आणि सेलेनियम भरपूर असते. यात व्हिटामीन…

    Read More »
  • 📙गॅस्ट्रो आजार 📙

      गॅस्ट्रो अर्थात गॅस्ट्रोएन्ट्रायटिस हा जीवाणूमुळे होणारा एक पचनसंस्थेचा साथीचा रोग आहे. या आजारात पोटातील आतड्यांना सूज येऊन रुग्णाला जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप येणे असे त्रास होत असतात. विशेषतः पावसाळ्यात गॅस्ट्रोची साथ येण्याचे प्रमाण अधिक असते. गॅस्ट्रोएन्ट्रायटिसचा त्रास अधिक वाढल्यास शरीरातील पाणी जुलाब व उलट्यातून कमी झाल्याने डीहायड्रेशनचा धोका संभवतो. *गॅस्ट्रोची कारणे* * सॅल्मोनेला, शिंगेला, स्टॅफीलोकोकस यासारखे बॅक्टेरिया आणि रोटा,…

    Read More »
  • चालताना दम लागतो; ‘पीएफटी’ केली का? नसेल केली तर आजच करा; दुर्लक्ष करणे पडेल महागात.

    अनेकांना मोठ्या प्रमाणात शारीरिक कष्ट न घेता केवळ थोड्या प्रमाणात चालले तरी दम लागतो. मात्र याची करणे वेगवेगळी असू शकतात. दम लागणे हे फुफ्फुसाचे कार्य व्यवस्थीत नसल्याचे लक्षण असू शकते. अनेक वेळा काही लोकांना श्वसनविकाराचे जुनाट आजार असतात. मात्र त्याची लक्षणे जाणवल्यानंतर तपासणी केल्याशिवाय त्याचे निदान लक्षात येत नाही. तर काही लोकांना दमा असण्याची शक्यता असते. त्यावेळी मात्र ते डॉक्टरकडे…

    Read More »
Back to top button
Translate »