Month: October 2024
-
बातमी
पाच लाखांची लाच घेऊन सेवा वर्ग केल्याचा प्रांताधिकारी गोसावींवर आरोप, गोसावींच्या बदल्यांना आक्षेप, व चौकशीची गुप्ता यांची मागणी
म.जा.न्युज नेटवर्क जळगाव: शासन नियम व आदेशाविरुद्ध नियमबाह्य प्रती नियुक्तीवर बदली करण्याबाबत येथील प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार पी. गुप्ता यांनी विभागीय महसूल आयुक्त, नाशिक विभाग यांना पत्र लिहून ही तक्रार केली आहे. गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, महसूल व वन विभाग मंत्रालयाने सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिलेल्या…
Read More » -
राजकारण
स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या राज्यकर्त्यांचाच जिल्ह्यातील युवतींकडे कानाडोळा — डॉ.धर्मेश पालवे
(संपादकीय) जशा महिला घर चालवू शकतात, तशा राज्य आणि देश ही चालवू शकतात. अलीकडे महिलांचा राजकारणात सक्रिय सहभाग वाढत आहे. पूर्वी महिलांना डावलले जात होते. आता मात्र, महिलांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. जर एखादा निर्णय पक्षश्रेष्ठींनी चुकीचा घेतला असेल तर महिला त्याविरोधात आवाज उठवतात. महिला निवडणुकांमध्ये सर्वच पातळीवर जबाबदारी पार पाडत असेल तर तिला उमदेवारी देण्यास हरकत…
Read More »