Month: September 2024

  • खांन्देश

    एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हातात रिमोट हीच आमची संवादाची साधने आहेत का ..     राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचा एरंडोल येथील कार्यक्रम प्रसंगी सवाल 

    म.जा.न्यूज नेटवर्क एरंडोल:-एका हातात मोबाईल व दुसऱ्या हातात रिमोट हीच आमची संवादाची साधने आहेत का यातून सूजन नागरिक कसे तयार होणार असा अंतर्मुख करणारा सवाल रूपालीताई चाकणकर यांनी येथे केला. यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी.डी.एस.पी महाविद्यालयात १८ सप्टेंबर २०२४ बुधवार रोजी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी युवतींशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा…

    Read More »
  • कला व संस्कृती

    एरंडोल येथे गुलालाची उधळण व ढोल ताश्यांच्या गजरात गणपती बाप्पा ला निरोप..!

      म.जा.न्युज नेटवर्क एरंडोल: गुलालाची उधळण व ढोल ताशांच्या निनादात मंगळवारी रात्री १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी कासोदा दरवाजा परिसरात अंजनी नदीपात्रात गणपती विसर्जन करुन बाप्पा ला निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला. सायंकाळी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रभागी जयगुरू व्यायाम शाळेचा मानाचा गणपती होता. गणेश मंडळांचे कार्यकर्ते वाद्यांच्या तालावर थिरकत होते. अमळनेर दरवाजा,नागोबा मढी,…

    Read More »
  • खांन्देश

    एरंडोल तालुक्यातून ७९ समाजउपद्रवी तीन दिवसांसाठी हद्दपार..!

    म. जा. न्युज नेटवर्क एरंडोल: गणपती विसर्जन मिरवणूक (अनंत चतुर्दशी) व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने एरंडोल तालुक्यातील व शहरातील शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्वधर्मीय सण उत्सव शांततेत पार पडावेत याकरिता एरंडोल तालुक्यातील ७९ उपद्रविंना दिनांक १७सप्टेंबर ते १९ सप्टेंबर असे तीन दिवस हद्दपार करण्यासाठी एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) यांना प्रस्ताव…

    Read More »
  • बातमी

    एरंडोल येथे पोलिसांचे पथसंचलन..!

     म. जा.न्युज नेटवर्क एरंडोल: येथे गणेश विसर्जन व ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार कोठेही घडू नये यासाठी शहरातील प्रमुख भागांत एरंडोल पोलीसांकडून रूट मार्च काढण्यात आला. या पथसंचलनात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल नंदवाळकर,पोलिस निरिक्षक सतीश गोराडे,सहायक पोलिस निरीक्षक शंकर पवार,पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या सह पोलिस स्टेशन चे सर्व कर्मचारी…

    Read More »
  • खांन्देश

    एरंडोल व कासोदा या लोकसंख्याबहुल गावांचा पाणीप्रश्न सुटणार..!

    म .जा.न्युज नेटवर्क एरंडोल: गिरणा नदीच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून अंजनी धरणाचे पुनर्भरण सुरु असून सद्यस्थितीत ६१टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा झालेला आहे त्यामुळे एरंडोल व कासोदा या मोठ्या गावांच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तीव्रतेने जाणवणारी पाणीटंचाई ची समस्या आगामी उन्हाळ्यात जाणवणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारण गेल्या वर्षी ‘अंजनी, त पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला होता.…

    Read More »
  • खांन्देश

    एरंडोल नगरपरिषदेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जयंती अवतार दिन साजरा..!

    म.जा.न्युज नेटवर्क एरंडोल:राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार मंत्रालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयात थोर व्यक्ती व राष्ट्र पुरुष यांची जयंती साजरी करणे या कार्यक्रमांतर्गत या वर्षापासून महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन भाद्रपद शुक्ल द्वितीया या तिथीनुसार साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आज एरंडोल नगरपरिषद येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन प्रतिमा पूजन करून साजरा करण्यात…

    Read More »
  • खांन्देश

    एरंडोल येथे ‘माहिती अधिकार, कार्यकर्त्यांकडून विविध शासकीय कार्यालयांना निवेदन सादर..!

    म.जा. न्युज नेटवर्क एरंडोल: येथे माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून नगरपालिका,पोलिस स्टेशन,पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालय आदि विवीध शासकीय आस्थापनांना २८सप्टेंबर २०२४ हा दिवस ‘माहिती अधिकार दिन, म्हणून साजरा करण्यात यावा या आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदनात सर्व सामान्य नागरिकांस हक्क प्रदान करणारा महत्त्वपुर्ण असा माहिती अधिकार अधिनियम- २००५ हा कायदा असून या कायद्याचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी शासन व प्रशासनाची…

    Read More »
  • खांन्देश

    माझी बांधीलकी राजकारणा ऐवजी समाजकारणाला प्राधान्य देणारी.. ___ सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन

    म.जा.न्युज नेटवर्क एरंडोल: मी अगदी सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्ती असून माझ्या परिवाराला कोणताही राजकीय वारसा नाही. केवळ जनतेची सेवा करणे या ध्येयाने प्रेरित होऊन मी विधानसभा निवडणूक लढवीत आहे.आतापर्यंत या मतदार संघाचे नेतृत्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडे होते.यावेळी कोणीतरी अपक्ष उमेदवार म्हणून परिवर्तनासाठी पुढे यावे अशी जनतेकडून मागणी झाल्याने मी अपक्ष उमेदवारी करण्याचे ठरविले आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन…

    Read More »
Back to top button
Translate »