Day: December 8, 2024
-
खांन्देश
घरफोडी व वाहन चोरी प्रकरणातील तीनही आरोपी जेरबंद..!
म.जा.न्युज नेटवर्क जळगाव: शहरातील भुसावळ रोड वरील चांडक हॉस्पिटल मागील गोल्ड सीटी येथे वास्तव्यास असणाऱ्या कुंदन भटू सोनी यांच्या घराच्या बाल्कनी ची खिडकी तोडून घरातून ७५हजारांचा मुद्देमाल तसेच २मोबाइल- अंदाजित किंमत १लाख ३४हजार असा ऐवजावर डल्ला मारल्याप्रकरणी एम.आय.डी.सी पोलिस स्टेशन ला भा.न्याय.संहिते च्या कलम ३३१(४)३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हेगारांवर शहादा जि.नंदुरबार येथे मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल…
Read More »