Day: September 18, 2024
-
खांन्देश
एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हातात रिमोट हीच आमची संवादाची साधने आहेत का .. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांचा एरंडोल येथील कार्यक्रम प्रसंगी सवाल
म.जा.न्यूज नेटवर्क एरंडोल:-एका हातात मोबाईल व दुसऱ्या हातात रिमोट हीच आमची संवादाची साधने आहेत का यातून सूजन नागरिक कसे तयार होणार असा अंतर्मुख करणारा सवाल रूपालीताई चाकणकर यांनी येथे केला. यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी.डी.एस.पी महाविद्यालयात १८ सप्टेंबर २०२४ बुधवार रोजी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी युवतींशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा…
Read More » -
कला व संस्कृती
एरंडोल येथे गुलालाची उधळण व ढोल ताश्यांच्या गजरात गणपती बाप्पा ला निरोप..!
म.जा.न्युज नेटवर्क एरंडोल: गुलालाची उधळण व ढोल ताशांच्या निनादात मंगळवारी रात्री १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी कासोदा दरवाजा परिसरात अंजनी नदीपात्रात गणपती विसर्जन करुन बाप्पा ला निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला. सायंकाळी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रभागी जयगुरू व्यायाम शाळेचा मानाचा गणपती होता. गणेश मंडळांचे कार्यकर्ते वाद्यांच्या तालावर थिरकत होते. अमळनेर दरवाजा,नागोबा मढी,…
Read More »