Month: February 2024
-
बातमी
मे. इंजिनियरिंग व ए.के एंटरप्रायजेस यांनी केलेल्या कामाचे ऑडिट करावे – सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांची ऑनलाईन तक्रार..!
महाराष्ट्र जागर न्युज नेटवर्क जळगाव: येथील सामाजिक व विख्यात असे माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार पी.गुप्ता यांनी मे. इंजिनियरिंग व ए.के.एंटरप्रायजेस कंपनी या दोन्ही कंपन्या एकाच मालकाशी संबंधीत असून या दोन्ही कंपन्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचे लेखापरीक्षण करावे अशी ऑनलाईन तक्रार ९ फेब्रुवारी २०२४ रोजी केली आहे त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. ऑनलाईन तक्रारीत म्हटले आहे की, महावितरण, जळगाव परिमंडळात असलेल्या…
Read More » -
बातमी
चाळीसगाव येथील माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ल्या प्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव: येथील माजी नगरसेवक बाळासाहेब(महेंद्र)मोरे यांच्यावर अज्ञात हल्लखोरांकडून बेछूट गोळीबार केल्याची घटना बुधवारी पावणे पाच वाजेच्या सुमारास हनुमान वाडी भागात घडली होती. या हल्ल्यात मोरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी ७ जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न व कट रचल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अजय संजय बैसाणे यांच्या फिर्यादीवरून १) गुड्डू उर्फ उद्देश शिंदे…
Read More » -
बातमी
चाळीसगाव येथे अज्ञातांकडून माजी नगरसेवकावर बेछूट गोळीबार..!
(प्रतिनिधी) चाळीसगाव: येथे एका माजी नगरसेवकावर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांकडून अंधाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. महेंद्र(बाळू) मोरे असे गोळीबारात जखमी झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव असून ते हनुमानवाडी भागातील आपल्या कार्यालयात बसलेले असतांना सायंकाळी पावणेपाच वाजता तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांकडून गावठी कट्ट्यातून तीन ते चार राऊंड फायर करण्यात आल्यामुळे…
Read More » -
बातमी
एरंडोल तहसील कार्यालयाची जूनी ब्रिटिशकालिन इमारत होणार इतिहासजमा, नविन सुसज्ज इमारत होणार..!
एरंडोल: ब्रिटिशांच्या कारकीर्दीत १३२ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली येथील तहसील कार्यालयाची तत्कालीन दगड व चून्यात बांधण्यात आलेली इमारत जमीनदोस्त होणार असून त्या जागेवर नविन अद्ययावत व सुसज्ज अशी इमारत बांधण्यात येणार आहे. दरम्यान, तहसील कार्यालयातील सर्व दप्तरे व फर्निचरसह संपूर्ण तहसील कार्यालय राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात टेलिफोन एक्सचेंज च्या इमारतीत स्थलांतरील होणार आहे. नविन इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास…
Read More » -
बातमी
एरंडोल येथे भराव पूलाचा महामार्ग प्रकाशमान कधी होणार..?
एरंडोल: तूम्ही काय दिवे लावले..? असा सवाल ग्रामपंचायत व नगरपालिका पातळीवर सत्तारूढ लोकप्रतीनिधींना विरोधकांकडून केला जातो पण दिवे का लावणार यापेक्षा महामार्गावरील दिवे प्रकाशमान कधी करणार..? असा सवाल जनतेकडून केला जात आहे. येथे धरणगाव चौफुलीवरील तसेच दत्तमंदिराजवळील भराव पूल या दोन्हीं ठिकाणी पथदिव्यांसाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून स्तंभ उभारण्यात आले आहेत मात्र हे दिवे प्रकाशमान कधी होणार..? दिवे कधी लावले जाणार..?…
Read More » -
महाराष्ट्र
एरंडोल येथील प्रचलित भागांचे नामकरण व्हावे– अपेक्षा
एरंडोल: येथे जहागीरपूरा,केवडीपुरा,कागदीपूरा, पाताळनगरी,चूना भट्टी, फकीरवाडा,मुजावर वाडा, तबेला,कुंभारटेक,मारवाडी गल्ली,गाढवे गल्ली,सैय्यद वाडा, कासोदा दरवाजा,अमळनेर दरवाजा,भामाड,दखनी वाडा, मुल्ला वाडा,गांधीपुरा,वैताग वाडी,लांडापुरा,रंगारी खिडकी, गढीखालचा परीसर,बालाजी मढी,नागोबा मढी,मारुती मढी,देशमुख मढी इत्यादी अश्या प्रकारची प्रमुख भागांची प्रचलित नावे आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणारी अशी नविन नावे स्थानिक लोकांचे समर्थन घेऊन या भागांना देण्यात यावी असे जाणकारांचे म्हणणे आहे. एरंडोल हे ऐतिहासिक व पौराणिक…
Read More » -
बातमी
एरंडोल तालुक्यात ग्रामीण भागात ३६हजार ९५४ कुटुंबांचे सर्वेक्षण, जवखेडे बु! येथील ७ भिल्ल समाजाच्या कुटुंबांचा सर्वे करण्यास नकार..!
(प्रतिनिधि) एरंडोल: तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले असून ३६हजार ९५४ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात मागासवर्गीय कुटूंब २७हजार ७५० असून खुल्या वर्गाची कुटूंब संख्या ९हजार २०४ इतकी आहे. दरम्यान, जवखेडे बुदृक येथील भिल्ल समाजाच्या सात कुटुंबांनी सर्वे करण्यास नकार दिलेला आहे. सर्वे करण्यास नकार देण्याचे कारण सांगण्यात आले नसल्याची माहिती एरंडोल तहसील कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. तालुक्यातील ग्रामीण…
Read More » -
बातमी
महाराष्ट्र ग्राहक पंचायत दिनदर्शिकेचे तहसीलदारांच्या हस्ते प्रकाशन..!
(प्रतिनिधि) चोपडा: महाराष्ट्र ग्राहक पंचायत राज्य कार्यकारीणीने तयार केलेल्या दिनदर्शिके चे प्रकाशन १ फेब्रुवारी २०२४ रोजी चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शन केंद्र ग्रामीण भागात सुरू करण्याबाबतच्या संकल्पनेस तहसीलदार थोरात यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले. चौगांव येथील ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रस्तावित असलेल्या ग्राहक मार्गदर्शन केंद्राच्या उद्धघाटनाचे निमंत्रणही स्वीकारले. नंतर शहर व ग्रामीण…
Read More »